Thursday, August 11, 2022

Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण

 मला मोठा आधार आहे.

पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच...

पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे..


ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला

अस्सल ते लक्ष्मी म्हणून प्रवेश केलंय..

ताईच्या प्रेमाचा नाद कुळा..

आम्ही मोठे कधी झालोच नाही...


आई बाबांची कीर्ती

ताई आमची माई..

देवाचं जानोकुठल नशीब पावल..

ती ताई आमची दुसरी आई ठरली ..





Happy Rakshabandhan Tai 


Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...