Showing posts with label #drbhimraoambedkar #freedomfighter #writer. Show all posts
Showing posts with label #drbhimraoambedkar #freedomfighter #writer. Show all posts

Tuesday, November 19, 2019

शिक्षा

Educational Fight

अपमान झाला म्हणून तो थांबला नाही
वर्गात नाही तर दारात बसला
जिद होती मनात शिक्षेची
कंदील खाली बसून अभ्यास केला...

हातात पेन घेतला शिक्षेसाठी
मनात चळवळ चालू जग बदलण्याची
भान नव्हत त्याला स्वतचं
पण विचार केला त्यांनी समाजाचं

आपल्यासोबत झालं ते दुसऱ्याला भोगू द्यायचं नाही
तुच्छ जाति म्हणून शिक्षेपासून वंचित राहू द्याच नाही
केला त्याने संघर्ष समाजासाठी
आज समाज शिक्षित आहे फक्त
बाबा तुमचं नाव स्वाभिमानाने घेण्यासाठी ....

शिका,संघटित व्हा, संघर्ष करा,
हाच तुमचं थोर वाक्य...
समाजाने उशिषी जपलं...

if he think that what people think about me then he had never wrote constitution


Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...