Showing posts with label #caste #drbabasahebambedkar #constitution #indianact #government #social responsibility hard work. Show all posts
Showing posts with label #caste #drbabasahebambedkar #constitution #indianact #government #social responsibility hard work. Show all posts

Friday, April 17, 2020

अर्थ नाही जगण्यात

अर्थ नाही राहिला जगण्याचं..
संपूर्ण तुझ्यात हरवून गेलो...
मी. मी ना राहिलो..
तुझ्यात जीव अडवून बसलो...

अर्थ नाही राहिला माझ्या शब्दांच
तुझ्या जीवनाच्या शब्दकोशात रमून गेलो..,
माझे शब्द ही तू ,तुलाच माझ्या जगण्याचं
एक प्रेमळ अर्थ बनवून बसलो....

अर्थ नाही राहिला माझ्या हास्याचा...,
तुझ्या गुलाबासारख्या होठांवर
माझं मन रमावून बसलो...
तुला मी माझं स्वप्न बनावून बसलो...


Life is Just live without her not do love😌



Friday, November 22, 2019

Social Justice

जाति न्याय

त्याचा लढा स्वतःशी वा स्वतःसाठी नव्हता
समाजाच्या अन्यायावर, सिद्धंतासाठी केला
देशात स्वातंत्र्याचा लढा चालू होता
फक्त हाच क्रांतिकारक समाजात
जाति न्यायासाठी, लोकांच्या हितासाठी
एकता, बंधुत्वसाठी लढू लागला...

त्याने न्याय दिला समाजाला
दलीतच नाही तर सर्व धर्माला
केला गेला अपमान विद्धेच्या मंदिरात
आज शिल्पकार म्हणून जग प्रसिद्ध झाला


शिका, संघटित व्हा, संघर्ष करा


Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...