Saturday, May 11, 2019

माझं जग आई....👩‍👦👣♥️

नात हे भावनांनी जुळल्या असतात..
भावना जे तुझ्याशी जुळल्या...
त्या भावना इतर कुणाशीच नाही ग आई...

भावना प्रेमाच्या असो वा नात्यात प्रेम
नात हे जन्माच्या आहेत आणि
प्रेम आईवडिलांशी...

आईवडील जग हे माझं
आई जन्माची दाता तर
बाबा सावली आयुष्याची

आईचं प्रेम जगावेगळं तर
बाबांचं भावना चरणस्पर्श
जगावेगळं रूप ह्यांच...

धन्य आहे मी
लाभलं मला आईबाबांचं प्रेम...
भावना जन्माआधीच ...
प्रेम फक्त आईबाबाशी...

Love You Mummy ❤️


Read my thoughts on YourQuote app at 


https://www.yourquote.in/dinesh-chhapekar-bas6e/quotes/naat-bhaavnaannii-jullyaa-astaat-bhaavnaa-je-tujhyaashii-itr-p2s9e








3 comments:

Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...