जाति न्याय
त्याचा लढा स्वतःशी वा स्वतःसाठी नव्हता
समाजाच्या अन्यायावर, सिद्धंतासाठी केला
देशात स्वातंत्र्याचा लढा चालू होता
फक्त हाच क्रांतिकारक समाजात
जाति न्यायासाठी, लोकांच्या हितासाठी
एकता, बंधुत्वसाठी लढू लागला...
त्याने न्याय दिला समाजाला
दलीतच नाही तर सर्व धर्माला
केला गेला अपमान विद्धेच्या मंदिरात
आज शिल्पकार म्हणून जग प्रसिद्ध झाला
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
Aprateem rachna .....
ReplyDeleteजी नमस्ते,
ReplyDeleteआपकी इस प्रविष्टि् के लिंक की चर्चा कल शनिवार (२३ -११ -२०१९ ) को "बहुत अटपटा मेल"(चर्चा अंक- ३५२८) पर भी होगी।
चर्चा मंच पर पूरी पोस्ट अक्सर नहीं दी जाती है बल्कि आपकी पोस्ट का लिंक या लिंक के साथ पोस्ट का महत्वपूर्ण अंश दिया जाता है।
जिससे कि पाठक उत्सुकता के साथ आपके ब्लॉग पर आपकी पूरी पोस्ट पढ़ने के लिए जाये।
आप भी सादर आमंत्रित है
….
अनीता सैनी
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सतसत प्रणाम
ReplyDelete