तुझ्याशी मैत्री (Naina)
मैत्री खरोखर फारच सुंदर नात आहे. हा नात जगावेगळं आहे ;परंतु जपल मनापासून जातंय. ही कविता तिच्याशी मैत्रीचा अनुभवावर आहे...!
विचार आल मनात
लिहावं तुझ्यावर काही
तू आहेस गोड
असं वागणं सोप नाही...
हसते तू प्रेमाने की
प्रेमात तू हसते...
एक मनच आहे माझं
जो विचार तुझं करतेय..
नाव आहे तुझं नैना
नैना असतात काळे...
मन आहे तुझं मोठं आणि
रूप आहे सोन्यासारख...
केस आहेत लांब
उंची आहे लहान
तुझ्यासारख कोणी नाही ह्या जगात
कर्तव्य आहे फारच महान...
अतूट आहे आपल नात
नात हे मैत्रीचं...
मैत्री आहे सुंदर..
सुंदर हे जग तुझ्यासारख...
झालंय वादविवाद आपल
क्षमा कर त्यासाठी...
आयुष्य खूप छान ...
साथ असू दे एकमेकांसाठी.....
आज कळलं सुंदर आहे तुझी मैत्री
जेव्हा बघितल तुझ्या डोळ्यांत...
करावं प्रेम तुझ्यावर...
प्रेम हे सुंदर तुझ्यासारख....
विचार आल मनात
लिहावं तुझ्यावर काही
तू आहेस गोड
असं वागणं सोप नाही...💞
तुझ्याशी मैत्री....💞
#friendship #yourquote #thoughts #yqtai #yqdidi
#collab #collabwithme
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/dinesh-chhapekar-bas6e/quotes/vicaar-aal-mnaat-lihaavn-tujhyaavr-kaahii-tuu-aahes-godd-asn-pjjrc

this poem is on my childhood friend Naina friendship experience with her...
If You like this please share with your Friends, Family, And everyone...🙏😊
Masttt 👌👌👌👌
ReplyDeleteSo beautiful adorable
ReplyDeleteGajab
ReplyDelete😘
Nice
ReplyDeleteBhai 👌👌
ReplyDeleteNice poem..nd ur frndship is too good.
ReplyDelete