Saturday, June 1, 2019

आईबाबा (Parents Love)💞👨‍👩‍👧‍👦♥️


जन्म दिला ज्यांनी
त्याच्यावर दुःखाचे आभाळ
बाबाच आहेत ते ज्यांनी
शोषले घराचे भार...

आई असली की,घराची शोभा
बाबा असले की समाजात शोभा
बाबाच आहे एकमेव साधन ज्यांच्या
कांद्यावर बसून बघितलं जग सारं

बाबा घराचं तो पाया
ज्याची छाती ही पहाड..
दुःख असते त्याचा मनात..
सुख दाखवते तो घरात...

चार मुलबाळ  त्यांचे
मन त्याचे गुलाबासारखे
तो करतो कष्ट काबाड
तेव्हा राहते घर खुशाल..

उलाढाल केले त्यांनी
केले फक्त पोषणासाठी
बोलणे ऐकले त्यांनी
त्यांनी मुला बाळासाठी...

बाबा आत्मविश्वास आमुचा
आमुचाच सुपर हीरो
तो आहे पाठीमागे
पाठीमागे त्याचा आधार...







"HAPPY GLOBAL PARENTS DAY"
♥️👨‍👩‍👧‍👦💞

2 comments:

  1. It's true.... dedicated to all parents who servive for their children's future ....👌👌

    ReplyDelete

Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...