Wednesday, July 31, 2019

Happy Birthday

शब्द जरी लहान असले
परंतु भावना भारी आहेत
धन्य ते भाग्य माझे
लाभले मला दुसरी आई
माझी लाडाची लहान ताई
आणि प्रेमाचे स्पर्श तिचे...

आज जन्मदिन ताईच
पण आनंद जास्त मला होतोय
जरी ती ताई आहे माझी
परंतु जपते मला आईवानी
ती ताई नाही, दुसरी आई आहे माझी

बक्षीस काय द्यायचं जन्मदिनाच्या
त्या ताईला जी नी जपलं आईवाणी
फक्त लाभो तुझे छत्र छाया जन्मोजन्मी
हेच देवाचरणी याचना....


Love You Tai😊
♥️


1 comment:

Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...