Friday, August 2, 2019

My Sister

चेहरा ओल असल्यावर
फुसायला टॉवेल दिसो वा ना दिसो
मात्र मोठ्या बहिनिच दुपट्टा नक्की मिळेल

चुकी झाल्यावर आई मारों वा ना मारो
ताईच्या मागे लपून सगळ चुका
आईसुद्धा करते माफ...

दुःख कितीही असले
तुला बघून त्रास दूर होते
तिच्या हसुमधे जादू आहे
सर्वच काही हरवून जातं...

जेवणाच्या घासेपासुन
अभ्यासाच्या स्कलेपर्यंत..,
समजुतीचा भान करून देणारी
माझी मोठी ताई माझी दुय्यम शिक्षिका ..


Bro-Sis love is most graceable Relationship in the World ❤️



No comments:

Post a Comment

Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...