शेवटचा पान
तू शेवट चा पान आहे
ना कड़त ,लिहिलेला भास आहे
प्रेमानी वागलेला क्षण आहे
तू माझ प्रेम आहे...
ना कड़त ,लिहिलेला भास आहे
प्रेमानी वागलेला क्षण आहे
तू माझ प्रेम आहे...
तू शेवटचा पान आहे
आवड़ता विषय तुझ्यात माझ मन आहे
ना आवडलेला धड़ा, आज माझ प्रेम आह...
आवड़ता विषय तुझ्यात माझ मन आहे
ना आवडलेला धड़ा, आज माझ प्रेम आह...
तू शेवट चा पान आहे
पानावार लिहिलेल तुझ नाव आहे
माझ्या मनातल घाव आहे
तुच घाव,तुच माझी वैद्य आहे...
पानावार लिहिलेल तुझ नाव आहे
माझ्या मनातल घाव आहे
तुच घाव,तुच माझी वैद्य आहे...
तू शेवटचा पान आहे
परिक्षेत साथ दिणारी
मनावर दोन शब्द लिहून
परीक्षा संपवणारी
माझी कलम तू आहे...
परिक्षेत साथ दिणारी
मनावर दोन शब्द लिहून
परीक्षा संपवणारी
माझी कलम तू आहे...
Love is very great feeling for everyone

No comments:
Post a Comment