Saturday, August 3, 2019

Friendships with You

नातं तुझं माझं मैत्रीचं
आजच नाही तर बालपणाच
भेटलो कुठे ठाऊक नाही मला
पण ती मुलाकात मनात जपली आहे...

तू मैत्रीची डोर आहे
तुझ्या मनातली गोष्ट माझ्या मुखावर आहे
शब्द जरी माझे असले भावना तुझ्यासाठी आहे
मैत्री लागी जीवा, तू माझी जीवा आहे

जर मी पाऊस झालो,
तर शेवटचा थेंब तू होशील..
मी ओल धूका, तर दवबिंदू तू होशील

मला वाटते असं
मी मैत्रीपेक्षा पुढे वाढलो
तुझ्या मैत्री साथ आयुष्यभर असो..
तू माझ्या आयुष्याची जीवनसाथी होशील का..?



Happy Friendship Day♥️



2 comments:

Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...