प्लास्टिक पिशवी नको..
कागदी पिशव्या वापरू..,
पृथ्वीचा समतोल सुधारित आहे..
या परिस्थितीत एक तरी झाड लावून
पृथ्वीचा समतोल एकदा पुन्हा सुधारू...
कोरोणा श्राप की वरदान
ते नंतर ठरवा...
सद्ध्या सायंकाळी पक्ष्यांचा थवा
घरी परतताना , निसर्गाचा आनंद घ्या...
सुंदर झाले आकाश,
निसर्ग झालंय दृष्यमय,
घ्या उंच भरारी या आकाशाची..,
थोडा वेळ विसरून जा,
चिंता चालू जीवनाची...
Corona is curse or blessing

No comments:
Post a Comment